Maharashtra Measles :सहा महिन्यांच्या मुलांनाही गोवरची लस देणार?साथ गंभीर बनल्यानं तज्ज्ञांची चर्चा

मुंबई, भिवंडी आणि मालेगाव ही तीन शहरं गोवरचे हॉटस्पॉट असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलीय.. गोवर यापुढे भविष्यात उद्भवणारच नाही, याची तयारी सुरू केल्याचंही सावंत यांनी सांगितलंय.. गोवरची साथ राज्यात नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. लसीचा पुरवठा प्रचंड असल्याचा दावाही आरोग्यमंत्र्यांनी केलाय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola