Maharashtra Measles : राज्यातील वाढत्या गोवर संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सचं गठन
राज्यातील वाढत्या गोवर संसर्गाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सचं गठन, आरोग्य विभागाचे माजी महासंचालक सुभाष साळुंखे गोवर टास्क फोर्सचे अध्यक्ष, कोरोनाप्रमाणे आता गोवर टास्क फोर्स मार्गदर्शक तत्व ठरवणार