Maharashtra Rain : राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज, 'या' भागांना बसू शकतो फटका
राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात आगामी पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण. हवामानतज्ज्ञांचा अंदाज.