Maharashtra Mask Special Report: महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का? ABP Majha
काल राज्याच्या कॅबिनेटमध्ये मास्कमुक्ती संदर्भात चर्चा झाली...राज्यात मास्कमुक्तीचा निर्णय घेता येऊ शकतो का ? याबाबत इतर ज्या देशांमध्ये मास्कमुक्ती करण्यात आली आहे त्याचा अभ्यास केला जाणार आहे आणि त्यानुसार राज्याच्या टास्क फोर्ससोबत या संदर्भात विचार केला जाईल...मात्र, खरंच राज्यात सद्यस्थितीत मास्क मुक्ती होऊ शकते का ? मास्कमुक्तीचा निर्णय कधी घ्यायला हवा ? मास्कमुक्तीचा निर्णय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शक्य आहे का ? सर्वसामान्यांना या निर्णयाबद्दल काय वाटतंय पाहूया या रिपोर्ट मधून