
Maharashtra Mask Free: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्कमुक्तीबाबत चर्चा झाली की नाही? ABP Majha
Continues below advertisement
मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जातंय. मात्र याबाबत राज्याच्या दोन मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे संभ्रम निर्माण झालाय. मास्कमुक्त महाराष्ट्राबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. तर मंत्रिमंडळ बैठकीत मास्कमुक्तीबाबत चर्चा झाली असून कोणताही निर्णय झाला नसल्याचा दावा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra Hasan Mushrif State Cabinet Meeting Deputy Chief Minister Ajit Pawar Rural Development Minister Confusion Mask Mukt