Maharashtra Mandal Goregaon 2022 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध पत्रा चाळीतील शिवकालीन देखावा

Continues below advertisement

महाराष्ट्र मंडळ' हे नाव गोरेगाव आणि पश्चिम उपनगराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीशी गेल्या 75 वर्षांपासून अभिमनाने जोडलं गेलंय.. महाराष्ट्र मंडळाची एक वेगळी ओळखसुद्धा आहे.. ती म्हणजे सध्या गाजत असलेल्या 'पत्राचाळीचा गणपती'.. सिद्धार्थ नगर अर्थात पत्राचाळ ही गोरेगावातील पहिली वसाहत.. याच पत्राचाळीतल्या गणेशोत्सवाचं दर्शन आज आम्ही तुम्हाला घडवणार आहोत..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram