Coronavirus | राज्यातील महत्वाच्या शहरांतील कोरोना व्हायरसचे अपडेट एका क्लिकवर
महाराष्ट्रात काल सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 2 हजारांनी वाढलीए... काल राज्यात 2 हजार 33 नवे रुग्ण सापडलेत... त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 35 हजार 58 पर्यंत पोहोचलीए. काल एका दिवशी कोरोनामुळे 51 जणांचा मृत्यू झालाय़..