Maharashtra Unlock: मंदिरं उघडण्यासाठी अण्णा हजारे आक्रमक; मोठं आंदोलन उभारण्याचं अण्णांचं आवाहन

Continues below advertisement

मंदिरं उघडण्यावरुन अण्णा हजारे आक्रमक झाले असून मंदिरं उघडण्यासाठी राज्यात मोठं आंदोलन उभारा, हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरा,असे अण्णा हजारेंनी  आवाहन केलं आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram