Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत 'या' मोठ्या निर्णयांची शक्यता ABP Majha

.ठाकरे सरकार आज मोठे निर्णय घेण्याची शक्यता असल्यानं, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं ओबीसी वर्गाच्या राजकीय आरक्षणावर पुन्हा एकदा गदा आली आहे. त्यामुळं अडचणीत सापडलेलं महाविकास आघाडी सरकार आता कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे एसटी संपाला आज एक महिना पूर्ण होतोय. मात्र संपावर पूर्णपणे तोडगा निघालेला नाही.. तसंच शाळांबाबतच्या निर्णयाची पालक आणि विद्यार्थ्यांनाही प्रतीक्षा आहे. त्याबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola