Maharashtra Lockdown | वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन काळ आज संपणार, कोर्टात हजर करण्याची शक्यता
Continues below advertisement
साताऱ्यात असलेल्या वाधवान कुटुंबियांचा क्वॉरन्टाईन काळ आज संपणार आहे. त्यांना आज महाबळेश्वरमधील न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं समजतं. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पाचगणीत दाखल होतील. तपासणी करुन सकाळी दहाच्या सुमारास त्यांना महाबळेश्वरला रवान केलं जाईल.
Continues below advertisement