Maharashtra Lockdown | राज्यातील लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

राज्यात 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल. 'ब्रेक द चेन' निर्बंधांना मुदतवाढ मिळाल्यानंतर नियमावली जारी करण्यात आली आहे. कोणत्याही मार्गाने राज्यात येणाऱ्यांना 48 तास आधीची आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अनिवार्य आहे. परंतु या लॉकडाऊनला व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola