Maharashtra Lockdown : लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढणार? उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता
राज्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येताना दिसत आहे. मात्र, लगेच लॉकडाऊन उठवला जाणार नसून कोरोनावर पूर्णपणे मात करण्याच्या प्रयत्नात लॉकडाऊन वाढण्याचे संकेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिले आहेत.
Tags :
Maharashtra News Mumbai Lockdown Latest News Curfew Lockdown In Maharashtra Maharashtra Lockdown