Maharashtra Lockdown | महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन, ठाण्यात अनेक ठिकाणं हॉटस्पॉट घोषित, मुंबईत अंशत: लॉकडाऊनची शक्यता
ठाणे : ठाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत जात असल्याने हॉट स्पॉट क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे परिपत्रक ठाणे महापालिकेने काढले आहे. एकीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मोहीम सुरू करण्यात आली असून दुसरीकडे रुग्ण वाढीमुळे लॉकडाऊन चा निर्णय घेण्यात आला आहे.