Sanjay Raut : हक्कभंगप्रकरणी राऊतांना उत्तर देण्याची मुदत आज संपणार, उत्तर न आल्यास कारवाई?

Continues below advertisement

आज संध्याकाळपर्यंत संजय राऊतांना द्यावं लागणार उत्तर, हक्कभंग नोटिसला 48 तास पूर्ण होत असल्यानं राऊतांना लेखी उत्तर द्यावे लागणार, उत्तर न आल्यास हक्कभंग समिती कारवाईचा निर्णय घेणार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram