Infringement Committee : विधीमंडळ हक्कभंगसमितीची निवड, राहुल कुल प्रमुख; नितेश राणेंची देखील निवड

Continues below advertisement

विधीमंडळ हक्कभंग समितीची निवड, राहुल कुल समितीचे प्रमुख. त्यांच्यासह अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भूसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल यांची देखील निवड.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram