Maharashtra Landslide:दरड कोसळण्याच्या दुर्घटना रोखता येतील? बांधकाम तज्ज्ञ Ramesh Chandankar माझावर
राज्यातील दरड कोसळण्याच्या दुर्घटना रोखता येतील? नव्या तंत्रज्ञानाने भूस्खलनाच्या घटना रोखणं शक्य? काय आहे कात्रज घाटात वापरलेलं नवं तंत्रज्ञान? बांधकाम तज्ज्ञ रमेश चंदनकर यांचा काय आहे अनुभव?