Pravin Darekar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची लायकी महाराष्ट्राला माहिती आहे : प्रवीण दरेकर
abp majha web team
Updated at:
05 Sep 2023 08:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केलीये. फडणवीसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या उद्धव ठाकरेंची लायकी अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, अशा शब्दांत दरेकरांनी ठाकरेंचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे आता कुठे विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत, असा टोलाही दरेकरांनी लगावला.