Winter Session : गायरान जमीन ते सीमाप्रश्न, अधिवेशनात 'हे' मुद्दे पेटण्याची शक्यता ABP Majha
दरम्यान आज विधानसभेत लोकायुक्त विधेयक मांडण्यात येणार आहे. तर विधानपरिषदेत उद्धव ठाकरेंसह सेना नेते कर्नाटकच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार आहेत... पनवेलमधील सिडको नैना प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीवर मुख्यमंत्री निवेदन करण्याची शक्यता आहे.. तसंच राज्यातील गायरान जमिनीच्या प्रश्नावरही सभागृहात महत्वाची चर्चा होऊ शकते.
Tags :
Maharashtra State Assembly Maharashtra Winter Session Eknath Shinde Eknath Shinde : Uddhav Thackeray Maharashtra Winter Session 2022