Maharashtra Karnataka Border Disputes : बेळगावमधील एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडलं
बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी सोडलं. सकाळी घेतलं होतं ताब्यात. महाराष्ट्र एकीकरण समितीने व्हॅक्सीन डेपो मैदानावर मेळाव्याचं केलं होतं आयोजन. पोलिसांनी परवानगी नाकारून नेत्यांना घेतलं होतं ताब्यात.