Maharashtra Karnataka Border Dispute : सीमावादात पुन्हा ठिणगी, बोम्मईंचं वादग्रस्त वक्तव्य

Continues below advertisement

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादात आणखी एक ठिणगी. महाराष्ट्राला इंचभरही जमीन न देण्याचा कर्नाटक विधिमंडळाचा पुनरूच्चार. याबाबत विधिमंडळात ठराव मांडण्यात येणार असल्याची मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram