Maharashtra Cold : महाराष्ट्र पुढच्या महिन्यातही गारठणार आहे, जानेवारी महिन्यातही थंडीची लाट
महाराष्ट्र पुढच्या महिन्यातही गारठणार आहे. कारण जानेवारी महिन्यातही थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भ, मराठवाडा तसेच कोकणाच्या काही भागांत थंडी पडण्याचा अंदाज वर्तवला गेलाय.
Tags :
Vidarbha Cold Forecast Meteorological Department Cold Wave January Maharashtra Marathwada Garathnar