Maharashtra Inflation Special Report: महागाईमुळे किराण्याला कात्री, ग्राहक - विक्रेत्यांना फटका!
महागाईचा प्रभाव कुठे दिसतो आहे ? ग्राहकांनी आपली खरेदी किलोवरून पावकिलोवर आणली आहे. नोकरदार नाहीत ते महिन्यातून तीन चार वेळेस किराणा खरेदी करत आहेत. ज्यांनी या महागाईच्या काळात नविन किराणा दुकान सूरू केलेत त्यांना तर मोठ्या मॅालसोबत वाढत्या महागाईचा सामना करावा लागतो आहे.
Tags :
Maharashtra Mumbai Osmanabad Inflation India Inflation Product Costing ABP Majha Special Reports