Maharashtra : परफ्युम उत्पादक आणि बांधकाम व्यावसायिकांवर आयकरचे छापे; 11 कोटींचा ऐवज जप्त

Continues below advertisement

महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातील व्यावसायिकांवरील आयकर छाप्यात ९.४० कोटींची रोकड, २ कोटींचे दागिने जप्त , परफ्युम उत्पादक आणि बांधकाम व्यावसायिकांवर टाकलेल्या छाप्यांत ११ कोटींचा ऐवज जप्त, बोगस बिलं दाखवून ५ कोटींची अफरातफर केल्याचे पुरावे आढळले असा आयकर खात्याचा दावा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram