Maharashtra HSC Result : महाराष्ट्रात बारावीचा निकाल 91.25 टक्के, यंदाही मुलींची बाजी : ABP Majha
राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय... राज्याचा बारावीचा निकाल९१.२५ टक्के लागला असून यंदा पुन्हा एकदा बारावीच्या निकालात बाजी मारलीये.. कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला आहे.. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आलीये.. यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.६९ टक्क्यांनी अधिक आहे.