HSC Result 2023 : बारावीचा निकाल उदया जाहीर होणार, ऑनलाईन 2 वाजता निकाल : ABP Majha

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. . लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलंय... 
बारावीचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. हा निकाल एबीपी माझाच्या http://mh12.abpmajha.com या वेबसाईटवर पाहता येणार  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola