Anil Deshmukh | गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा; नवाब मलिक यांची पत्रकार परिषद

Continues below advertisement

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशामुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या घडामोडीनंतर आता अनिल देशमुख राजीनामा दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram