महाराष्ट्रासाठी पुढील चोवीस तास महत्वाचे, पावसाचा वेळ कायम राहिल्यास सखल भागात पाणी साठण्याची शक्यता

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला जातोय.पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. पावसाचा वेग कायम राहिल्यास सखल भागात पाणी साठण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola