Maharashtra Heat Wave : मराठवाडा विदर्भासह राज्यात उष्णतेच्या लाटेचा धोका ABP Majha
मराठवाडा विदर्भासह राज्यात उष्णतेच्या लाटेचा धोका, सूर्याचा 'यूव्ही इंडेक्स' धोक्याच्या पातळीवर, अतिनील किरणांमुळे पुढील चार दिवस दुपारी घराबाहेर न पडण्याचं आवाहन