Maharashtra Heat Wave : राज्यात उष्माघाताचे 25 बळी, राज्यातील नागरिक हैराण Special Report

Continues below advertisement

यंदाच्या एप्रिल महिन्यात  उष्णतेच्या अनेक लाटा महाराष्ट्राने अनुभवल्या. राज्याच्या वेगवेगळ्या भागात तापमानाने 122 वर्षांचा विक्रम मोडले.  राज्यातील नागरिक उकाड्यानं हैराण झाल्याचं बघायला मिळालं. अशातच मागील दोन महिन्यांत उष्माघाताचे 24 बळी गेल्याची माहिती समोर आलीय. गेल्या आठ वर्षांतील ही सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. एकीकडे राज्यात वाढत्या तापमानाने रेकॉर्ड केला असताना उष्माघाताच्या बळींची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे.  पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट… 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram