Maharashtra Heat Wave : पुढील तीन दिवसात राज्यात तापमानाचा पारा आणखी वाढणार
Continues below advertisement
दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानातील अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारीतच तापमानाचे विक्रम मागे पडू लागले आहेत. उन्हाळा सुरू होण्याआधीच वैशाखवणव्यासारखे वातावरण तापले आहे. येत्या काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Continues below advertisement