Heat Stroke Maharashtra : राज्यात तापमान वाढलं, नवीमुंबईत 13 बळी; उष्माघात म्हणजे नेमकं काय?
Continues below advertisement
महाराष्ट्रात सध्या ऊन पावसाचा खेळ सुरू आहे, एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कमालीचं तापमान... खारघरमध्ये अशीच घटना घडलीय... उष्माघाताने 13 बळी घेतलेत... या पार्श्वभूमीवर उष्माघात म्हणजे काय? याबाबत अधिक माहिती देत आहेत IMA चे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे
Continues below advertisement