Monkey Pox : 12 देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव; अमेरिकेत सापडले 92 रुग्ण
Continues below advertisement
जगभरातल्या 12 देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झालाय. युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत मंकीपॉक्सचे 92 रुग्ण सापडले आहेत. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, कँनडा, स्पेन, पोर्तगाल, फ्रांस, बेल्जियम, नेदरलँड, स्वीडन आणि इटलीमध्ये या विषाणूनं डोकं वर काढलंय. सुदैवानं अद्याप या विषाणूमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र जागतिक आरोग्य संघटनेकडून जगभरात सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय
Continues below advertisement