Maharashtra : आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये कुठलाही घोळ नाही ; आरोग्य संचालिका अर्चना पाटील
Continues below advertisement
आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये कुठलाही घोळ नाही नसल्याचं स्पष्टीकरण आरोग्य विभागाकडून देण्यात आलंय.. आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय.. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..
Continues below advertisement