Maharashtra : आरोग्य विभागाच्या परीक्षेची पुढील तारीख उद्या ठरणार : Rajesh Tope ABP Majha
Continues below advertisement
आरोग्य विभागाची परीक्षा रद्द नाही तर लांबणीवर टाकली असून पुढील तारीख लवकरच ठरवली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यानी दिली आहे. तर विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्याचं राजेश टोपे म्हणाले. तसेच 15, 16 ऑक्टोबर किंवा 22 .23 ऑक्टोबर परीक्षा होऊ शकते असही टोपे यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Rajesh Tope Maharashtra Health Department Health Department Exam Maharashtra Health Department Exam