Mortality rate | महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा मृत्यूदर सर्वाधिक; देशपातळीवर चिंतेचा विषय | विशेष रिपोर्ट

Continues below advertisement
देशामध्ये कोरोना बाधितांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचा मृत्यूदरही देशात सर्वाधिक आहे. ही बाब केंद्रीय पातळीवर अभ्यासाचा आणि चिंतेचा विषय झाली आहे. जागतिक पातळीवरची आकडेवारी पाहता तिथेही महाराष्ट्राचा मत्यूदर अधिक असल्याचं दिसून आलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram