Maharashtra Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 74 टक्के मतदान, कोण मारणार बाजी ?

Continues below advertisement

Maharashtra Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 74 टक्के मतदान, कोण मारणार बाजी ?
राज्यभरातल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींंची मतमोजणी आज होतेय. या गावांना त्यांचा कारभारी मिळणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यभरात जवळपास ७४ टक्के मतदान झालं.  आता सर्वांचं लक्ष लागलंय आजच्या निकालाकडे.. ठिकठिकाणी अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेय.. ग्रामपंचायतींवर कोण वर्चस्व गाजवतंय हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. ग्रामपंचायतींच्या निकालांचे सुपरफास्ट अपडेट एबीपी माझावर तुम्हाला पाहायला मिळणार... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram