पंतप्रधान, रेल्वेमंत्री आणि कृषीमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार
Continues below advertisement
किसान रेलला हिरवा झेंडा दाखवणारे पंतप्रधान मोदी, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचेवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार, किसान आर्मीचे व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी निवडणूक आयोगाकडे केली तक्रार
Continues below advertisement