Maharashtra Govt : पूरग्रस्त भागातील दुकानदार, टपरीधारकांनाही मदत मिळणार, राज्य शासनाचा निर्णय
Continues below advertisement
पूरग्रस्त भागातील दुकानं आणि टपरीधारकांसाठी राज्य शासनानं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दुकानदारांना ७५ टक्के किंवा कमाल ५० हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार आहे, तर टपरीधारकांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा कमाल १० हजार रुपयांची मदत मिळणार आहे. जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत झालेल्या नुकसानासाठी ही भरपाई असेल. महसूल आणि वन विभागानं हा मोठा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement