Maharashtra Corona | रुग्णांची शोधमोहीम आणि देखरेखीत यंत्रणा अपयशी : केंद्रीय पथकाचा अहवाल
रुग्णांची शोधमोहीम आणि देखरेखीत यंत्रणा अपयशी ठरल्या असून महाराष्ट्राच्या कोरोना व्यवस्थापनात त्रुटी आहे, असा ठपका केंद्रीय आरोग्य पथकाने आपल्या अहवालात ठेवला आहे. तसंच केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याला पत्र पाठवून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Maharashtra Coronavirus Maharashtra Govt Devendra Fadnavis Deputy CM Ajit Pawar Maharashtra Lockdown Maharashtra Lockdown News Mumbai Coronavirus Maharashtra Covid Cases Maharashtra Covid News Maharashtra Covid Deaths Pune Coronavirus Cases Maharashtra Corona Maharashtra Covid Maharashtra Fhull Lockdown Corona Management Central Health Squad