Govt employee strike call off : सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, समन्वयकांची घोषणा Old Pension Scheme
Continues below advertisement
मुंबई: राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून संप पुकारला होता. आता तो मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Old Pension Scheme Maharashtra News Old Pension Scheme News Old Pension Scheme Strike Maharashtra Govt Employees Stike Govt Employees Stike