Sangli Farmer Caste Issue : अखेर सरकार नमलं, ई-पॉस मशीनमधील जातीचा कॉलम काढण्यात येणार
abp majha web team
Updated at:
10 Mar 2023 02:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरासायनिक खत खरेदीवेळी शेतकऱ्यांना
सांगावी लागते जात.. ई-पॉस मशीन सॉफ्टवेअर
यंत्रणेतील बदलांवर शेतकरी संतप्त.. खत खरेदीसाठी जातीची माहिती कशाला? शेतकऱ्यांचा सवाल..