Cabinet Meeting Marathwada : पुढील मंत्रीमंडळ बैठक मराठवाड्यात होणार, मोठ्या घोषणा होण्याची शक्यता
Continues below advertisement
पुढील मंत्रीमंडळ बैठक मराठवाड्यात होणार
आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
या मंत्रीमंडळ बैठकीसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाची समिती गठीत
16 सप्टेंबरला संभाजीनगर मध्ये बैठक पार पडणार
या बैठकीत काय निर्णय घ्यायचे या संदर्भात समिती करणार अभयास
मराठवाड्यात मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Maratha Maratha Aarakshan Maratha Community Mumbai Jalna Maharashtra 'Eknath Shinde 'Maharashtra 'Marathwada Kunbi Ajit Pawar Jalna Lathicharge Manoj Jarange Devendra Fadanavis