Manipur Riots: मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरकारची मदत

Continues below advertisement

Manipur Riots: मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरकारची मदत

गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथे दंगली सुरु आहेत. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मणिपूरमधील महाराष्ट्राच्या विद्यर्थ्यांना राज्य सरकारने मदतीचा हात दिलाय..  काही विद्यार्थ्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. तसंच महाराष्ट्रातील संकटग्रस्त मणीपुरी बांधवांना सहकार्य पुरवण्यासाठी सरहद संस्थेतर्फे हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील 22 विद्यार्थी हे मणिपूरमध्ये अडकलेले असून त्यांना सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमान पाठवण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.  परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना एका सुरक्षित वातावरणात ठेण्याची विनंती राज्य सरकारने केलीये.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram