तमाशा कलावंतानाबही कार्यक्रमांसाठी परवानगी, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ होणारं आंदोलन मागे
कोविडच्या कारणास्तव राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना काही नियमांच्या आधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. मात्र यात तमाशा कलावंताचा सहभाग नसल्याचे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळ उद्या आत्मदहन करण्याचा ईशारा कलावंत आणि फड मालकांनी दिला होता. आज गृहमंत्री यांच्याकडे तातडीची बैठक पार पडली आणि बैठकीत तमाशा कलावंताना ही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्याच होणार आंदोलन मागे घेण्यात आलं आहे.