Maharashtra : सरकारी कर्मचारी ते शेतकरी, सर्वांचंच लक्ष मंत्रिमंडळ बैठकीवर, काय आहे प्रकरण?

Continues below advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा सुरू करण्यात आला होता. पण, आता हा पाच दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता आहे.. सोमवार ते शुक्रवार असे ठरवण्यात आलेले कामाचे दिवस यापुढे शनिवारपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्यण होण्याचे संकेत आहेत.. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सहा ऐवजी पाच दिवसांचा कार्यालयीन कामकाजाचा निर्णय घेतला होता. मात्र कामकाजात अडचणी वाढत असल्याने हा निर्णय होण्याची शक्यता आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram