Maharashtra Winter Assembly Session : महिला सुरक्षेसाठीचा 'शक्ती' कायद्याचं विधेयक सभागृहात सादर

Continues below advertisement

महिला सुरक्षेसाठीचा 'शक्ती' कायद्याचं विधेयक दोन्ही सभागृहात सादर करण्यात आलं आहे. 'शक्ती' कायद्यातील सुधारणांचा अहवाल सभागृहासमोर मांडला असून कलम 18क अन्वये खोटी तक्रार दाखल केल्यास तीन वर्षापर्यंत शिक्षा आणि एक लाख रुपयांचा दंड असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram