Milind Narvekar Security : मिलिंद नार्वेकर यांना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडूनच धोका?
abp majha web team
Updated at:
30 Oct 2022 09:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिंदे फडणवीस सरकारने दोन दिवसांपूर्वी काही मविआ नेत्यांची सुरक्षा काढली तर काही नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली.. मात्र मिलिंद नार्वेकरांच्या सुरुक्षेत वाढ केली होती... नार्वेकरांची सुरक्षा वाढवण्याचं कारण 'माझा'च्या हाती आलंय.. मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडूनच धोका असल्याचं समोर आलंय.. राजकीय घडामोडी पाहता नार्वेकरांना धोका असल्याची पोलिसांच्या समितीत माहिती समोर आलीय..