Maharashtra Government: 23 आणि 24 फेब्रुवारीला सरकारी कर्मचाऱ्यांची संपाची हाक ABP Majha
Continues below advertisement
२३ आणि २४ फेब्रुवारीला सरकारी कर्मचाऱ्यांची संपाची हाक. मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना कर्मचाऱ्यांचं पत्र. निवृत्तीचं वय ६० वर्षे करावं आणि जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी
Continues below advertisement
Tags :
Letter Retirement Deputy Chief Minister Ajit Pawar Chief Minister Thackeray Old Pension Scheme Government Employees Strike Implemented