Maharashtra - Karnataka सीमा प्रश्न सोडवण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना, उद्या होणार बैठक
Continues below advertisement
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलीेये...समितीत फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवेंचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ट-कर्नाटक सीमावाद महाराष्ट्र- सोडविण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केलीये. या समितीची बैठक उद्या सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra-Karnataka Border Dispute Ambadas Danve Ajit Pawar Karnataka Devendra Fadnavis 'Eknath Shinde 'Maharashtra