Maharashtra Government Employee Strike:संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार
संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार, संपात सहभागी झाल्यास काम नाही वेतन नाही, आज मध्यरात्रीपासून शासकीय कर्मचाऱ्यांची संपाची हाक